Big news: आकाशातून येक नवीन वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोटमगाव ठिकाणची घटना

Big news लासलगाव : महाराष्ट्र तील निफाड तालुक्यातील लासलगाव येथून जवळील कोटमगाव येथे रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरी सारखी वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

 

 

 

 

 

 

ऐका माहिती मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे  हे शेतमालक आहे. त्यांच्या शेतात येकायेकी आकाशातून बॅटरी व लाईट असलेली काहीतरी पडल्याने वारुळे वस्तीवरील शेतकऱ्यांची झोप उडाली.

 

 

 

 

 

 

Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तेथील लोकांनी यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी लवकर लासलगाव पोलिसांना कळवून सगळी महीती सांगितली. याची माहिती मिळताच याबाबत लासलगाव पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली असून हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले गेलेलं यंत्र तुटून पडल्याची माहिती येथील लोकांना दिली असता मग शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील माहिती संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे.

 

 

 

 

 

 

Big news अश्या नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment