Maha DBT yojana महाडीबीटी लाभार्थी यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

,Maha DBT Lottery list निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल Maha DBT yojana नंबर वर संदेश सुद्धा पाठवले जातात आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागजपत्रे अपलोड करण्यासंदर्भांत सुचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही ( mahadbt ) महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटोवेटर rotavator ,ट्रक्टर tractor,.

agriculture list पाॅवर टिलर power tiller ,पलटी नांगर reversible plough, बियाणे सह खत ड्रिल,डाळ मिल प्राण्यांवर चालणारी, फलोत्पादन यंत्रसामग्री आणि उपकरणे, मॅन्युअल ऑपरेट, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, पॉवर टिलर्स, प्रोसेसिंग युनिट, सेल्फ प्रोपेल्ड Maha DBT yojana मशिनरी, विशेष कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, इ .साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही पाहु शकतालाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही.  

Leave a Comment