MSRTC News: ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार, हे काम लवकर करा

MSRTC News नमस्कार मित्रांनो, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय 65 वर्षे ते 75 वर्षे असेल. किंवा 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा. कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहे हे आज आपण पाहणार आहोत.

 

👉एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

MSRTC Newsज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त शालेय विद्यार्थी आणि विविध सामाजिक गट यांचा एसटी बसच्या भाड्यात समावेश करण्यात आला असून, होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सर्व प्रकारच्या बसच्या भाड्याचाही समावेश करण्यात आला आहे.MSRTC News

 

23 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आली आहे. राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाकडून मोफत प्रवास सवलत आणि 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार महिलांना एसटीमध्ये 50 टक्के तिकिटात सवलत दिली जात आहे.

 

एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

 

 

 

 

 

 

यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले असून शासनाकडून एक नवीन जीआरही जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. त्याचबरोबर आता पुन्हा नवनवीन नागरिकांना स्मार्ट कार्ड बनवण्याचे काम सुरूच आहे. मात्र ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड बनवण्याचे काम दिले होते. त्या कंपनीसोबत एसटी महामंडळाचा नवीन करार झाला आहे. आणि या दरम्यान त्या कंपनीने नवीन स्मार्ट कार्ड बनवणे थांबवले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात विशेष सवलत मिळवायची असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. एसटी महामंडळाने आधार कार्ड अनिवार्य केले असून आता स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी केवळ एसटी बसमध्येच लाभ घेण्यासाठी त्यांचे आधार कार्ड वापरावे. स्मार्ट कार्डची नोंदणी आणि नूतनीकरण सुरू झाल्यानंतर आधार कार्ड बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.MSRTC News

 

Leave a Comment