Big news: आकाशातून येक नवीन वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोटमगाव ठिकाणची घटना

Big news लासलगाव : महाराष्ट्र तील निफाड तालुक्यातील लासलगाव येथून जवळील कोटमगाव येथे रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरी सारखी वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झाले आहे.             ऐका माहिती मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे  हे शेतमालक आहे. त्यांच्या शेतात येकायेकी आकाशातून बॅटरी व लाईट असलेली काहीतरी … Read more