MHT CET 2024 Result निकालाची तारीख जाहीर असा बघा निकाल

  MHT CET 2024 Result एमएचटी सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची चिंता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आलेल्या माहितीनुसार, MHT CET 2024 चा निकाल 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. या निकालावर उच्च शिक्षणातील प्रवेशप्रक्रिया अवलंबून असेल.   निकाल तपासण्याची प्रक्रिया निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थी cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org … Read more